Personal Loan Scheme in Marathi
Personal Loans Scheme 2024 : नमस्कार वाचक मित्रांनो, तुमचे आजची बातमी या पेज वर स्वागत आहे. मित्रांनो मागच्या पोस्ट मध्ये आपण नी बैंक द्वारे पर्सनल लोन वर चर्चा केली होती, तर आपण आज काही महत्वपूर्ण बैंक बद्दल लोन ची माहिती देणार आहोत. ज्या मध्ये तुम्हाला वाचून कर्ज कसे घ्यायचे व अर्ज कसे करायचे या बद्दल ची सविस्तर माहिती मिळणार, जेणेकरून तुम्हाला अर्ज करण्यास अगदी सोप जाणार. त्या करीता मित्रांनो तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत बघावे लागतील. या सोबतच आमच्या पेज ला विजिट नक्की द्या. चला तर मग माहिती सुरु करुया. आपल्या आयुष्या मध्ये प्रत्येक गोष्टी आपल्याला हवी वाटते पण काही गोष्टी मुडे आपण ते वस्तु घेऊ शकत नाही. तर अश्या परिस्थिति मध्ये लोन चा पर्याय असतो.
वैयक्तिक कर्ज (Personal Loans Scheme 2024) हा एक विशेष प्रकारचा ऋण आहे ज्या मध्ये कोणती पण संपती गिरवी नाही ठेवावी लागते. आणि तुम्हाला कोणती पण संपती गिरवी ठेवायची आवश्यकता नाही. कारण कोणते पण बैंक व वित्तीय संस्था तुमची क्रेडिट स्कोर बघून तुम्हाला ऋण प्रदान करते. फक्त या करता तुमचे आवश्यक कागदपत्रे बरोबर असणे आवश्यक आहेत. याचा व्यतिरिक्त तुम्हाला ऋण करीता कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही, या सोबतच तुमचे मासिक आय व व्यवसायिक प्रोफाइल ची जाचं पड़ताल केली जाते. पर्सनल लोन चा अर्ज करीता बैंक मध्ये ग्राहकांला विविध प्रमाणपत्र व कागदपत्रे ची मांग करू शकते. त्या करिता नागरिकांला संपूर्ण कागदपत्रे घेऊन उपस्थित रहायचे असते.
Personal Loans Scheme 2024 Details in मराठी
पर्सनल लोन एक अशी रक्कम आहे ज्या मध्ये तुम्ही कशा करिता पण ऋण घेतात. उदा. करिता तुम्ही घर बनविण्या करिता, लग्ना करिता किंवा इतर कुठले कार्या करीता पर्सनल लोन चा उपयोग करू शकता. तुम्हाला बैंक, क्रेडिट यूनियन आणि ऑनलाइन सर्विस वैयक्तिक कर्ज देऊ शकते. तसेच तुमच्या द्वारे घेतले जाणारे कर्जा चे पैसे तुमच्या कडून वसूल करू शकते आणि तेही व्याज सोबत. आणि काही पर्सनल लोन देणार्या अधिकारी शुल्क पण आकारु शकते. पर्सनल लोन हे पर्सनल लाइन ऑफ क्रेडिट पासून वेगळ असते. Line Of Credit ही एकमुश्त रक्कम नाही असते पण क्रेडिट कार्ड सारखे काम करत असते. ग्राहकां जवळ एक क्रेडिट लाइन असते त्याचा बद्दल तुम्ही पैसे खर्च करू शकता.
या Personal Loans Scheme 2024 मध्ये व्यक्तिगत ऋण सुरक्षित या असुरक्षित पण असू शकते. सुरक्षित व्यक्तिगत ऋण करिता उधार च्या रूप मध्ये कोणती सम्पार्शिवक ची आवश्यकता असते. जसे की तुम्ही काही संपती तुमचे कार किंवा नावा वर सुरक्षित करू शकता. आणि असुरक्षित व्यक्तिगत ऋण करीता उधार चा रूप मध्ये कोणती संपती ची आवश्यकता नसते. याचा मतलब की व्यक्तिगत ऋण करीता तुम्हाला उच्च व्याज दर चा भुगतान करावे लागेल.
पर्सनल लोन स्कीम मध्ये जाणून घेऊया इतर बैंक चे ऋण
१) बैंक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra)
भारतीय वित्तीय मार्केट मध्ये बैंक ऑफ महाराष्ट्र ही एक नामामी बैंक आहेत, जे नागरिकाला ऋण प्रदान करते. ही बैंक एक सरकारी बैंक आहे आणि त्यांची व्यक्तिगत लोन ची सेवा उच्च व्याज दरां मध्ये मानली जाते. बैंक ऑफ महाराष्ट्र मध्ये व्यक्तिगत ऋण वर व्याज दर १०% पासून सुरु होते. या बैंके च्या माध्यमातुन ऋण (Personal Loans Scheme 2024) घेतल्यावर मासिक भुकतानच्या नुसार ५ लाख रुपयेचा ऋण वर १०,६२४/- रू. प्रति माह असते. सोबतच या बैंक मध्ये EMI ऋण ची कालावधि ५ वर्ष म्हणजे ६० माह करिता ठेवली जाते.
२) एचडीएफसी बैंक (HDFC Bank)
एचडीएफसी बैंक एक प्रमुख बैंक आहे जी भारतीय वित्तीय बाजारा मध्ये वेगवेगळ्या प्रकार चे सेवायें प्रदान करते. ज्या मध्ये साधारणत:ह पर्सनल लोन पण सामिल आहे. आणि ह्या बैंकाची पर्सनल लोन व्याज दर १०.५% आहे जे की बाजार नुसार गणना केलेली आहे. जर एखादी नागरिक एचडीएफसी बैंक द्वारे ५ लाख रू. चा लोन घेत असेल तर त्याची EMI १०,७४७/- रू. प्रति माह असणार.
३) पंजाब आणि सिंध बैंक (Punjab & Sind Bank)
पंजाब आणि सिंध बैंक मध्ये वेगवेगळ्या व्यक्तिगत आणि वाणिज्य लोन च्या संबंधित सुविधा प्रदान केली जाते. आणि या मध्ये पर्सनल लोन सुद्धा इन्क्लूड आहे. या बैंक द्वारे प्रदान करने वाली पर्सनल लोन (Personal Loans Scheme 2024) सुविधा मध्ये व्याज दर १०.७५% आहे. जर तुम्ही ५ लाख रू. ची ५ वर्षा करीता ऋण घेत असाल तर तुम्हाला या ईएमआय वर १०,८०९/- रुपये प्रति माह भरावे लागणार.
४) बैंक ऑफ बड़ोदा (Bank Of Baroda)
बैंक ऑफ बड़ोदा द्वारे दिली जाणारी व्यक्तिगत ऋण चा लाभ ११.१५% प्रति वर्ष पासून सुरु होणारी व्याज दर वर प्राप्त होतात. व अर्जदार आपले ऋण आवेदन च्या मुख्य रूपांनी त्यांचे रोजगार प्रोफाइल, व्यवसाय प्रोफाइल व अन्य रिक्त आधारावर व्याज दर प्रदान केली जाते. बैंक ऑफ बड़ोदा मध्ये लोन घेण्याकरिता अर्जदारांचे क्रेडिट स्कोर पण क्लियर असायला पाहिजेल. वेगवेगळ्या अर्जदार पासून व्यक्तिगत ऋण प्रस्ताव ची जांच व तुलना करायला ऑनलाइन वित्तीय बाजारा वर लक्ष्य देऊ शकता. या मध्ये लग्न ऋण करीता व्याज दर १०.७५ – २४.००% प्रति वर्ष व्याज दर असते. तसेच शिक्षका करीता १०.७५ -२४.००% प्रति वर्ष असते. आणि सरकारी कर्मचारी करिता १०.७५ – २४.००% प्रति वर्ष असतात.
5) आईसीआईसीआई (ICICI Bank)
आईसीआईसीआई बैंक मध्ये वैयक्तिक लोन (Personal Loans Scheme 2024) वर दिली जाणारी व्याज ऋण १०.८५% प्रति वर्ष पासून सुरु केली जाते. जमाकर्ता द्वारे व्यक्तिगत ऋण त्यांचा वेगवेगळ्या आधारावर असतात. परंतु बैंक त्यांचा ग्राहकांला आपले ऋण च्या आधारा वर व्याज ची दर निश्चित केली जाते. जसे की आईसीआईसीआई बैंक वर पर्सनल लोन प्रति वर्ष १०.८५% पेक्षा जास्त आकारले जातात. व एनआरआई करिता आईसीआईसीआई बैंक करीता पर्सनल लोन १०.८०% हुन जास्त असते. तसेच खाताधारक करिता ओवरड्राफ्ट ची सुविधा करिता १२.३५% – १४.१०% असतात.
६) एक्सिस बैंक (Axis Bank)
एक्सिस बैंका वर ग्राहक जास्तीच जास्त ११.२५% ऋण वर प्रति वर्ष व्याज दर प्राप्त करू शकते. पण काही करणा मुडे जमा कर्ता यांनी पर्सनल ऋण वर निर्धारित करणार्या कारका मुडे खुलासा नाही केले आहेत. या एक्सिस बैंक मध्ये तत्काल व्यक्तिगत ऋण करिता ११.२५% पेक्षा जास्त व्याज दर प्रति वर्ष आकारले जातात. व लग्न ऋण करिता ११.२५% हुन जास्त व्याज दर घेतले जातात. आणि इतर व्यक्तिगत ऋण करीता ११.२५% जास्त व्याज ची दर असतात.
७) कोटक महिंद्रा बैंक (Kotak Mahindra Bank)
कोटक महिंद्रा बैंक वर रू. ३५ लाख पर्यंत आसान किस्ता वर पर्सनल लोन ची सुविधा आणि लचीलापन ची सुविधा एक सोबत मिळते. या बैंक मध्ये १०.९९% पासून सुरु होणारी व्याज दर वर भुगतान केलेली राशी ६ वर्षा पर्यंत सोप्या पद्धति ने करू शकतो. जसे की तुम्हाला कोटक महिंद्रा बैंक मधून १०.९९% ची व्याज दर वर ४ वर्षा करीता १ लाख रू. जर तुम्ही आवेदन करत असाल तर तुम्ही ईएमआय रू. २५८४ असणार.आणि या बैंक मध्ये पर्सनल लोन घेण्या करिता मिनिमम वय २१ वर्ष ते ६० वर्ष असायला पाहिजेल.
वैयक्तिक कर्जा बद्दल इतर माहिती
मित्रांनो, जेव्हा आपल्या कडे पैसे नसते तर आपण दुसर्या कडून उधार घेतलेले पैसे किंवा आर्थिक सहाय्य असलेले यांना कर्ज किंवा ऋण असे म्हणतात. आपण ज्याला कर्ज देतो त्यांना सावकार असेही म्हणतात. कर्ज घेणार्या हा पैसे वापरण्या सोबत व्याज देतो. आणि हे व्याज प्रति वर्ष अनेक वाढत्या शेकडया पद्धति ने मोजतात. कारण व्याजाची परतफेड दर महिन्याला करावी असते. बैंक जेव्हा कर्ज (Personal Loans Scheme 2024) देतात तेव्हा या कर्जाची ऋण द्वारे परतफेड होईलच याची हमी देणार्या व्यक्ति ला जामीनदार असे म्हणतात. म्हणून आपण बैंक द्वारे ऋण घेतो तर आपल्याला बैंक च्या व्याज दर मध्ये रक्कम द्यावे लागतात.
Conclusion About Personal Loans Scheme 2024
तर मित्रांनो, या लेख किंवा पोस्ट मध्ये सर्व महत्वाची माहिती सांगण्याचा प्रयत्नं केले आहे, आणि सोबतच आशा करते की तुम्हाला ही पोस्ट ची माहिती नक्की आवडेल. तुम्हाला तर माहिती असेल की प्रत्येका च्या आयुष्या मध्ये लोन ची खुप आवश्यकता असते. तसेच लोन घेण्या अगोदर आपल्याला बैंक च्या संबंधित काही गोष्टी पूर्ण करावे लागतात.
सोबतच तुम्हाला या पोस्ट ची माहिती करीता काही अडचणी येत असेल तर तुम्ही नक्की या पोस्ट चा माध्यमातुन आम्हाला कमेंट करुण सांगू शकता. व पुढील आणखी माहिती करीता ह्या पेज ला नक्की भेट दया. तुमचे कमेंट आमच्या साठी अत्यंत महत्वाचे असतात त्या करिता आम्ही तुमचे समस्या दूर करण्याचे प्रयत्न करत राहू.
धन्यवाद!!