Indbank Bank Recruitment 2024| इंडबैंक मर्चंट बैंकिंग सर्विसेस लिमिटेड भरती| इंडबैंक मध्ये ०३ पदांची भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा दिलेल्या लिंक वरुण| New Bharti| Best Recruitment| Apply Now |

Table of Contents

Indbank Bank Recruitment in Marathi

Indbank Bank Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आजची बातमी या पेज वर. मित्रांनो आपण आज अशी भरती जी माहिती घेऊन आलो आहो, ज्यांनी बेरोजगार असलेले नागरिकांना नोकरीची संधी लाभणार आहेत. पण त्याकरिता सर्व लाभार्थी व उमेदवारां ला हा लेख शेवट पर्यंत बघावे लागणार आणि या उत्तम संधी चा लाभ घ्यावे लागेल. चला तर मग भरती बाबत चर्चा करुया. सर्वांना माहिती असेल की नोकरी मिळने सोपी नसते त्या करीता पण डिप्लोमा, पदवीधर व पद्व्युतर असणे खुप गरजेचे असते. पण आजची अशीच भरती ची जागा निघाली आहे ज्या मध्ये उमेदवार डिग्री / पदवीधर / इंजीनियरिंग असलेले कैंडिडेट्स अर्ज करू शकते.

Indbank Bank Recruitment 2024 मध्ये डिप्लोमा व डिग्री असलेले उमेदवारां करिता जागा निघाली आहे. आणि या भरती मध्ये “बैंक ऑफिस कर्मचारी – डीपी, बैंक ऑफिस कर्मचारी – खाते उघड़ने विभाग, पाळत ठेवणे विभागाचे प्रमुख” या रिक्त पदांची जागा काढण्यात आलेली आहे. ज्या मध्ये एकुण ०३ रिक्त पदांची जागा उपलब्ध करण्यात आली आहेत. जे नागरिक किंवा विद्यार्थी या भरती मध्ये पात्र असतील ते येथे अर्ज करू शकतात.

या भरती मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थींनां चांगले प्रमाणात वेतनश्रेणी प्राप्त होणार. म्हणून पुर्ण माहिती नीट वाचा आणि नंतर या भरती मध्ये अर्ज करा. ही भरती सरकार द्वारे काढली गेली आहे. आणि ही भरती ची जागा पुणे महाराष्ट्र येथे निघाली आहे. भरती मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थीनां महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी करण्याची संधी लाभणार आहे. विद्यार्थीनां ऑफलाइन पद्धति ने भरती मध्ये अर्ज करायचा आहे.

भरती २०२४ बद्दल माहिती (Indbank Bank)

या भरती ची जागा भरण्यासाठी जाहिरात दिलेल्या नियम व अटीनुसार तसेच पदांनुसार योग्य ती चांगले शैक्षणिक पात्रता धारण करणार्या गुनवंत उमेदवारां साठी मुलाखती आयोजित करण्यात आले आहेत. तर इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखे पर्यंत अर्ज करू शकते. खाली भरती (Indbank Bank Recruitment 2024) च्या संदर्भात आणखी काही महत्वाची माहिती सांगण्यात आली आहे, जसे की मुलाखती कधी आहे?, कोणत्या पोस्ट करिता जागा निघाली आहे?, शिक्षणाची आवश्यकता काय आहे? इत्यादि ची माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. कृपया खालील माहिती काळजीपूर्वक वाचा ज्यामध्ये वयोमर्यादा, पगार इत्यादि चा समावेश आहे. उमेदवाराला या भरती मध्ये अर्ज करताना कुठल्याही प्रकारची अडचन येत असेल तर ते दिलेल्या लिंक वरुण अर्ज करू शकते.

Indbank Bank Recruitment 2024 मध्ये अर्ज करताना हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की भरती ची जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर तुम्हाला या मध्ये अर्ज करायचे आहे. आणि या भरती मध्ये अर्ज करण्याची शेवट ची तारीख 21st September 2024 आहे. सोबतच या तारख्या नंतर आलेले कुठल्याही प्रकारचे अर्ज घेतले जाणार नाहीत, ते अर्ज रद्द केले जाणार. म्हणूनच तारीख लक्षात ठेवून अर्ज करावा. अर्जदार या भरती मध्ये रिक्त जागा किंवा रिक्त पदांसाठी फॉर्म भरायला पात्र असेल तर ते ऑफलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकता. हे देखील अर्जदारांनी भरती च्या संबंधित सरकारी नोकरीची अधिसूचना या वेबसाइट द्वारे बघू शकता.

जाणून घेऊया संदर्भासहित, इंडबैंक मर्चंट बैंकिंग सर्विसेस लिमिटेड २०२४ बद्दल|

इंडबैंक मर्चेंट बैंकिंग सर्विसेस लिमिटेड (इंडबैंक) ची स्थापना १९८२ मध्ये इंडियन बैंक च्या मर्चेंट बैंकिंग डिविजन चा रूप मध्ये करण्यात आली होती. ज्याचा उद्देश विशेष प्रकार चे मर्चेंट बैंकिंग व त्याचा संबंधित सेवा प्रदान करणे आहेत. या डिविजन नि सन १९८२ ते १९८९ च्या मधात २२५० करोड़ रू सोबत १३३ इश्यू चा प्रबंधन केला होता. आणि हे डिविजन देश भरात विभिन्न केंद्रा मध्ये सामिल पण होते. इंडबैंक ला १९८९ मध्ये इंडबैंक ची पूर्ण स्वामित्व वाली सहाय्यक कंपनी च्या रूप मध्ये सामिल करण्यात आले होते. इंडबैंक त्या काही सहायक कंपनी मधून एक होती ज्याला राष्ट्रीयकृत बैंक ला मर्चेंट बैंक च्या संबंधित सेवा प्रदान करण्या करिता बनविण्यात गेले आहे.

Indbank Bank Recruitment 2024

Indbank Bank Recruitment 2024 ही एक प्रवर्तक बैंक आहे जे १९०७ मध्ये दक्षिण भारत मध्ये सामिल होणारी पहिली देशी बैंक मधून एक होती. या इंडियन बैंक चा राष्ट्रीयकरण १९६९ मध्ये करण्यात आले होते. इंडबैंक ची स्थापना ११ अगस्त १९८९ ला झाली आणि या मध्ये तमिलनाडु ची कंपनी रजिस्टर्ड १९८९ पंजीकरण प्रमाणपत्र संख्या १८-१७८८३ ला प्राप्त झाले. इंडबैंक चा चेन्नई में पंजीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय आहे व ते मुंबई, चेन्नई, बंगलौर, कोयंबटूर, अहमदाबाद, तिरुनेलवेली, मदुरे, हैदराबाद आणि पुडूचेरी इत्यादि मध्ये शाखाये आहे.

इंडबैंक मध्ये वेळेनुसार स्टॉक एक्सचेंज द्वारे परिपत्र नि शासित होत असते. या भरती मध्ये बैंक च्या संबंधित कार्य कृति केली जाते. आणि म्यूचुअल फंड उत्पादक चा वितरण करिता एसोसिएशन ऑफ म्यूचुअल फंड्स ऑफ इंडिया सोबत पंजीकृत आहेत. इंडबैंक भरती ची संपूर्ण माहिती वर सांगण्यात आली आहे, कृपया ते नीट वाचावी. या भरती मध्ये बैंक ऑफिस कर्मचारी – डीपी करिता ०१ जागा रिक्त आहेत, बैंक ऑफिस कर्मचारी – खाते उघड़ने विभाग करिता ०१ जागा रिक्त आहेत आणि पाळत ठेवणे विभागाचे प्रमुख करिता ०१ जागा उपलब्ध करण्यात आले आहेत. अर्थात या भरती मध्ये उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासणी करावी आणि नंतर या मध्ये अर्ज करावा.

Indbank Bank Recruitment 2024 Details

इंडबैंक मर्चंट बैंकिंग सर्विसेस लिमिटेड भरती मधील पदांचे नाव व पदांची संख्या
एकुण पदांचे नावएकुण पदांची संख्या
बैंक ऑफिस कर्मचारी – डीपी०१
बैंक ऑफिस कर्मचारी – खाते उघड़ने विभाग०१
पाळत ठेवणे विभागाचे प्रमुख०१
इंडबैंक मर्चंट बैंकिंग सर्विसेस लिमिटेड भरती मधील शैक्षणिक पात्रता
पदांचे नावशैक्षणिक पात्रता
बैंक ऑफिस कर्मचारी – डीपीविद्यार्थी / उमेदवार कोणत्याही विद्यापीठ शाखेतुन पदवीधर पूर्ण केलेले असावे.
बैंक ऑफिस कर्मचारी – खाते उघड़ने विभागविद्यार्थी / उमेदवार कोणत्याही विद्यापीठ शाखेतुन पदवीधर पूर्ण केलेले असावे.
पाळत ठेवणे विभागाचे प्रमुखविद्यार्थी / उमेदवार कोणत्याही विद्यापीठ शाखेतुन पदवीधर पूर्ण केलेले असावे.
इंडबैंक मर्चंट बैंकिंग सर्विसेस लिमिटेड भरती मधील वेतनश्रेणी
पदांचे नाववेतनश्रेणी
बैंक ऑफिस कर्मचारी – डीपीरुपये. ४.५० लाख प्रतिवर्ष
बैंक ऑफिस कर्मचारी – खाते उघड़ने विभागरुपये. ४ लाख प्रतिवर्ष
पाळत ठेवणे विभागाचे प्रमुखरुपये. ८.५० लाख प्रतिवर्ष
इंडबैंक मर्चंट बैंकिंग सर्विसेस लिमिटेड भरती मधील वयोमर्यादा
पदांचे नाववयाची अट
बैंक ऑफिस कर्मचारी – डीपी४५ वर्ष पर्यंत
बैंक ऑफिस कर्मचारी – खाते उघड़ने विभाग४५ वर्ष पर्यंत
पाळत ठेवणे विभागाचे प्रमुख४५ वर्ष पर्यंत
इंडबैंक मर्चंट बैंकिंग सर्विसेस लिमिटेड भरती मधील अर्ज करण्याची पद्धत
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन द्वारे
इंडबैंक मर्चंट बैंकिंग सर्विसेस लिमिटेड भरती मधील अर्ज पाठविण्याचा पत्ता व अधिकृत वेबसाइट
अर्ज पाठविण्याचा पत्ताMukhya Prashaasn Kramank 480, Pahila
Majala, Khivraj Complex 1, Annaa Salaai, Nandnm, Chenni 35
अधिकृत वेबसाइटhttps://www.indbankonline.com
इंडबैंक मर्चंट बैंकिंग सर्विसेस लिमिटेड भरती मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख21st September 2024

इंडबैंक मर्चंट बैंकिंग सर्विसेस लिमिटेड भरती मध्ये अर्ज करण्याची पद्धति|

  • इंडबैंक भरती २०२४ / Indbank Bank Recruitment 2024 मध्ये उमेदवाराला ऑफलाइन पद्धति चा वापर करुण अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्या करिता कुठल्याही प्रकारचे चूका करू नये, अन्यथा अर्ज रिजेक्ट होऊ शकते.
  • दिलेल्या पदां करिता आधी पात्रता चेक करुण घ्यावी, जेणेकरून कोणतीही चुक होणार नाही.
  • भरती मध्ये दिलेल्या शेवटच्या तार्ख्या चा आत अर्ज भरायचे आहे.
  • सोबतच अर्जा मध्ये विचारले गेले सर्व माहिती भरायची आहे.
  • लागणारे आवश्यक कागदपत्रे पण सोबत ठेवून अर्जा सोबत झेरोक्स जोडून सबमिट करायचे आहे.
  • याद ठेवा अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ सेप्टेंबर २०२४ आहे.

भरती बाबत निष्कर्ष

तर मित्रांनो, तुम्हाला येथे भरती बाबत सर्व प्रकारची आवश्यक माहिती सांगण्यात आलेली आहे, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणार नाही. तसेच या भरती मध्ये सर्व विद्यार्थी ला एक महत्वपूर्ण सल्ला दिला जातो की अर्ज सादर करण्यापूर्वी भरती मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या कार्यालयीन चे जाहिराती व शैक्षणिक बद्दल चे माहिती तपासून तुम्ही या भरती मध्ये ऑफलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकता. कारण या भरती मध्ये सरकारी नोकरी, योजना, कृषि योजना, शेतकरी योजना अशी माहिती दिली जाते.

आम्ही अशी आशा करते की तुम्हाला या भरती ची माहिती समजली असेल. आणि या भरती चा लाभ कसा घ्यायचा या बद्दल पण लेख मध्ये सविस्तर सांगण्यात आले आहे. व तुमच्या मनात या लेखा बद्दल कोणत्याही प्रकारचे शंका असेल तर तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये आम्हाला कमेंट करुण सांगू शकता. पुढील माहिती व नवीनतम भरती करिता आमच्या पेज ला नक्की भेट देत रहा.

धन्यवाद!!