Pradhan Mantri Awas Yojana 2024| प्रधानमंत्री आवास योजना| पंतप्रधान आवास योजनेच्या ४६ हजार लाभार्थ्यानां स्वीकृतीपत्र; जाणून घेऊया लेख च्या माध्यमातुन| New Yojana| Apply Now | Best Scheme|

Pradhan Mantri Awas Yojana in Marathi

Pradhan Mantri Awas Yojana 2024 : नमस्कार सर्व मित्रांनो, तुमचे आजची बातमी या पेज वर स्वागत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ची सुरुवात नरेंद्र मोदी सरकार नि समाजा च्या सर्व वर्गांना किफायती दर वर आवास उपलब्ध करण्या करिता केली आहे. या योजने मध्ये आपण अश्या माहिती बद्दल चर्चा करणार आहोत ज्या मध्ये पंतप्रधान मोदी यांनी पक्के घर देण्यासाठी ही योजने ची सुरुवात केली. ज्या मध्ये भारतात असणारे नागरिकांना लाभ प्राप्त झाले आहेत. सोबतच प्रधानमंत्री मोदी यांनी बरेच योजना संपूर्ण भारता मध्ये काढल्या आहेत व लागू सुद्धा करण्यात आलेले आहे ज्यांनी राज्यातील नागरिकांना आर्थिक दृष्टी ने लाभ झाले आहे. ही योजना पंतप्रधानमंत्री मोदी यांनी २०१५ मध्ये सुरु केलेली प्रधानमंत्री आवास योजना आहे.

ह्या योजने मध्ये प्रत्येक देशवासी यांना पक्के घर देण्यासाठी ही योजना मोदी सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहेत. राज्यातील केंद्रीय मंत्रीमंडल नि हा प्रस्ताव मंजूर केले असून २०२४ मध्ये शहरी भागातील राहणारे नागरिकांना या योजनेचा लाभ व अनुदान मिळत राहील, असे प्रधानमंत्री मोदी यांचे म्हणे आहे. आदिवासी, गरीब, दलित, महिला आणि युवकांचा विकास करण्याला केंद्र सरकार यांचे प्राधान्य आहेत आणि त्या दृष्टीने अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. झारखंड मध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. या योजनेचा उद्देश विभिन्न कल्याणकारी उपायों आणि लाभा ची पेशकश करुण गरीब कुटुंबा ची कठिनाई ला कमी करणे आहे.

जाणून घेऊया, प्रधानमंत्री आवास योजना २०२४|

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत देशातील ४६ हजार लाभार्थ्याँना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल माध्यमातुन स्वीकृती पत्र आणि घरांच्या बांधणी साठी ३२ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित केला. भारता मध्ये ज्या नागरिका कडे घर नसलेल्या किंवा गरीब परिस्थिति मध्ये राहणार्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी सरकार ने २०१५ मध्ये ही योजना काढली आहे, ज्या मध्ये ग्रामीण भागातील असणारे नागरिकांचा समावेश आहे. या योजने मध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत तीन कोटी नवीन घर बांधून देण्याचा निर्णय देशातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा अध्यक्षते च्या खाली बैठकीत घेण्यात आले होते. Pradhan Mantri Awas Yojana 2024 मधील दारिद्रच्या रेषेखालील असणारे गरीब कुटुंबाला पक्के घर मिळेल. व त्यांचा जीवनमान सुधारन्यास मदत होईल.

पंतप्रधान आवास योजने च्या अंतर्गत नागरिकांना घर बांधून दिले जात आहे त्या साठी सर्व नागरिकांची मदत केली जात आहेत. या योजनेच्या माध्यमातुन घर बांधण्यासाठी सरकार कडून २.५ लाख रुपये दिले जातात. राज्यातील गरीब कुटुंबाला त्यांचे हक्काचे घर मिळावे म्हणून ही योजना सुरु करण्यात आली आहे. हा लाभ मिळवण्यासाठी उत्पन्नाचा आधारावर अनेक गट पाडण्यात आलेले आहे. आधी ही योजना सुरु करण्यात आली होती तेव्हा या योजने मध्ये कर्जाची रक्कम ३ ते ६ लाख रू. एवढी होती आणि आता या कर्जाची मर्यादा १८ लाखां पर्यंत वाढवण्यात आली आहे. Pradhan Mantri Awas Yojana 2024 च्या आकडेनुसार आतापर्यंत देशभरातील १२२.६९ लाख घर मंजूर करण्यात आले. तर देशातील ६१.७७ लाख घरे आतापर्यंत पूर्ण पणे बनुन झाले आहेत.

पंतप्रधान आवास योजने मधील ४६ हजार लाभार्थ्यानां स्वीकृतीपत्र; बघा संदर्भा सहित|

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत देशातील ४६ हजार लाभार्थ्याँना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल माध्यमातुन स्वीकृती पत्र आणि घरांच्या बांधणी साठी ३२ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित केला. या पैकी ३२ हजार लाभार्थी एकट्या झारखंड मधील निवासी आहेत. झारखंड येथे टाटा नगर मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु प्रतिकूल हवामाना मुडे नरेंद्र मोदी हे उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे रांची मधून डिजिटल माध्यमातुन पंतप्रधान यांनी लाभार्थ्यानां त्यांचा हक्काचा घराच्या स्वीकृती पत्राचे वाटप केले. एखाद्या कुटुंबाला जेव्हा त्याचे हक्काचे घर मिळते, तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला.

Pradhan Mantri Awas Yojana 2024

केंद्राने पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या अंतर्गत झारखंड मध्ये गरीबांसाठी सुमारे १ लाख १३ हजार ४०० घरांना मंजूरी दिली आहे. आपले सरकार प्रत्येकाला त्याचे हक्काचे घर उपलब्ध करुण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मोदींनी सांगीतले. झारखंड सह देशातील आदिवासी समुदायासाठी प्रधानमंत्री जनमन योजना आनल्याचे ते म्हणाले. Pradhan Mantri Awas Yojana 2024 या अंतर्गत हजारो लाभार्थीला त्यांचे हक्काचे घर मिळेल. या घरा मध्ये शौचालय, पेयजल, वीज, गैस अशे बरेच सुविधा देखील देण्यात येणार आहे.

Pradhan Mantri Awas Yojana 2024 Highlights & Details

योजनेचे नाव काय?प्रधानमंत्री आवास योजना
योजनेची सुरुवात कधी करण्यात आली?१ एप्रिल २०१५
कोणाच्या द्वारे सुरु केलेली योजना?केंद्र सरकार द्वारे
उद्देश काय?संपूर्ण भारता मधील नागरिकां साठी हक्काचे घर
कोणत्या भागा करिता योजना आहे?ग्रामीण व शहरी
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
१) प्रधानमंत्री आवास योजना २०२४ मधील Objective / उद्देश
  • भारतातील प्रत्येक गरजू नागरिकांना घर मिळवून देणे व घरबांधण्यासाठी मदत करणे या योजनेचा उद्देश आहे.
  • ग्रामीण व शहरी भागा मध्ये नागरिकांच्या आर्थिक गोष्टी कडे लक्ष्य देणे व पूर्ण करणे.
  • Pradhan Mantri Awas Yojana 2024 च्या अंतर्गत पात्रता असलेले नागरिकांचे जीवनमान सुधारन्या मध्ये आर्थिक मदत करणे पण या योजनेचा मुख्य कारण आहेत.
  • सोबतच या योजने मध्ये लाभार्थी नागरिकांला जागरूकता करणे व त्यांना समोर आनने आहे.
  • या योजनेच्या अंतर्गत बेरोजगारी कमी करण्यास मदत करणे व त्यांना आत्मनिर्भर बनविण्यात मदत करणे.
  • या मध्ये जे नागरिक दारिद्र च्या रेषे खालील असलेले कुटुंब ज्या मध्ये अपंग, विधवा, बेघर ज्याना घर नाही अश्या नागरिकांना व महिला ला घर बांधण्याकरिता अनुदान देणे.
  • एखाद्या कुटुंबाला जेव्हा त्याचे हक्काचे घर मिळते, तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो.
२) प्रधानमंत्री आवास योजना २०२४ मधील Features / वैशिष्ट्ये
  • वर्ष २०१५ ते २०२० पर्यंत ग्रामीण क्षेत्रा मध्ये एक कोटी घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे आहेत.
  • जे नागरिक किंवा लाभार्थी या योजने मध्ये पात्र असतील त्यांचे घराचे क्षेत्रफळ २५ चौ मीटर इतके असायला पाहिजेल.
  • नागरिकांची निवड या योजने मध्ये सामाजिक व आर्थिक जणगनेनुसार ग्राम सभा मार्फत द्वारे केली जाणार आहेत.
  • पंतप्रधान आवास योजना २०२४ पर्यंत सुरु ठेवण्याची मंजूरी सरकार द्वारे दिली गेली आहे. सोबतच मृदतवाढ पण वाढवण्यात आली आहे.
  • केंद्र सरकार ने प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० ला ग्रीन सिग्नल दिला आहे व ही गृहनिर्माण योजना १ कोटी शहरी गरीब आणि मध्यवर्गीय कुटुंबांला मदत सुद्धा करणार आहेत.
  • या सोबतच Pradhan Mantri Awas Yojana 2024 मध्ये कमाल १२ वर्षाच्या कालावधी च्या काळ मध्ये पहिल्या ८ लाख रुपयांच्या कर्जावर ४% पर्यंत एवढे व्याज अनुदान प्राप्त होणार आहेत.
३) प्रधानमंत्री आवास योजना २०२४ साठी पात्रता / Eligibility
  • या योजने मध्ये पात्र असायला नागरिकांचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे, तरच ते नागरिक या योजनेस पात्र असणार.
  • पात्र नागरिक / अर्जदार / लाभार्थी भारतीय निवासी असायला हवा.
  • पात्र असणारा नागरिक कडे सरकारी नोकरी नाही असावी जर अर्जदार सरकारी नोकरी मध्ये कार्यरत असेल तर ते या योजने चा लाभ घेण्यास अपात्र असणार.
  • या योजने मध्ये अर्जदार करदाता नसावा.
  • योजने चा लाभ घेणारा नागरिकां जवळ आधीपासून स्व:तचे घर नसावे.
  • सोबतच पात्र नागरिकानी या योजनेचा लाभ आधी घेतला नासावा.
  • Pradha Mantri Awas Yojana 2024 च्या अंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील असणारे नागरिकां जवळ वार्षिक उत्पन्न ६ लाखा पेक्षा कमी असावे.
  • आणि शहरी क्षेत्रातील असणारे नागरिकां जवळ वार्षिक उत्पन्न १८ लाखां पेक्षा कमी असावे.
४) प्रधानमंत्री आवास योजना २०२४ करिता लागणारे आवश्यक Documents
  • अर्जदाराचा आधार कार्ड
  • पैन कार्ड
  • बैंक पासबुक
  • बीपीएल कार्ड
  • मोबाइल नंबर
  • अर्जदाराचा जातीचा प्रमाणपत्र
  • उत्पन्नाच दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी दाखला
  • अर्जदाराची ई-मेल आयडी इत्यादि

Pradhan Mantri Awas Yojana 2024 मध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया?

  • सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजने च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • आता वेबसाइट च्या Home Page वर ऑनलाइन असणार्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर ओपन झाल्यावर तिथे विचारले गेले सर्व माहिती भरून घ्याची आहे.
  • माहिती भरून झाल्यावर आवश्यक कागदपत्रे डाउनलोड करुण घ्याचे आहे.
  • आणि शेवट म्हणजे सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
  • अश्या पद्धति ने तुमचे ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होतील.

Pradhan Mantri Awas Yojana 2024 मध्ये ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया?

  • या योजने मध्ये ऑफलाइन पद्धति नेअर्ज करण्या साठी तुम्हाला तुमच्या जवळ च्या Common Service Centre मध्ये जावे लागणार.
  • त्या नंतर तिथे गेल्यावर तुम्हाला अर्ज घ्यावे लागणार आणि त्या अर्जा मध्ये विचारले गेले सर्व माहिती भरायची आहे.
  • माहिती भरून झाल्यावर आवश्यक कागदपत्रे ची झेरोक्स लावून तो अर्ज तिथे सबमिट करायचे आहे.
  • त्यानंतर अधिकारी तुमची पात्रता आणि तुमचे सर्व कागदपत्रे तपसतील आणि जर तुम्ही या योजनेस पात्र असतील तर तुमचे अर्ज स्वीकार होतील.

योजने बाबत निष्कर्ष

So All Friends, अश्या प्रकार नि या योजनेची माहिती सांगण्यात आली आहे ज्या मध्ये सर्व इनफार्मेशन तुम्हाला व्यवस्थित पणे सांगितली आहे. आम्ही आशा करते की तुम्ही या योजनेची माहिती तुमच्या जवळ च्या कुटुंब किंवा मित्रां सोबत शेअर कराल. आणि तसेच नवीनतम योजनेची माहिती करिता आमच्या पेज ला भेट नक्की डेत रहा.