Free LPG Gas Cylinder Yojana 2024| फ्री गैस सिलेंडर योजना| महाराष्ट्र सरकार तर्फे सुरु केलेली नवीन योजना; ह्या महिलांना मिळणार मुफ्त मध्ये गैस सिलेंडर| Apply Online | Best New Yojana|

Free LPG Gas Cylinder Yojana 2024 in Marathi

Free LPG Gas Cylinder Yojana 2024 : नमस्कार सर्व मित्रांनो, तुमचे आजची बातमी या पेज वर स्वागत आहे. या लेख मध्ये आज अशी योजने ची माहिती घेऊन आले आहोत जे सर्व महिलांना खुप उपयोगी आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार नि राज्या मध्ये नवीन भरपूर अशी योजना जाहीर किंवा राबवली आहे त्यांनी महिलांच्या आर्थिक फायदा झाला आहे. मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती असेल की सरकार ने आताच उज्ज्वला योजना सुरु केली होती. आणि याच योजने ला लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार ने फ्री गैस सिलेंडर योजना काढली आहेत. या योजने च्या अंतर्गत दारिद्र्य च्या रेषेखालील असलेल्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार.

या योजने मध्ये अर्ज करण्याकरिता तुम्ही सर्वांना ऑनलाइन प्रक्रिया ने अर्ज करावे लागणार. या योजने नी महिलांना आर्थिक फायदे लाभणार आहेत पण त्या करीता या योजनेचे काही अटी व शर्ते आहे ज्यांना तुम्हाला पूर्ण करावे लागेल. महाराष्ट्र राज्या मधील ग्रामीण भागा मध्ये अशे भरपूर कुटुंब आहे जे चूल्हा चा वापर करुण आपला गुजारा करतात. आणि त्या चूल्हा च्या धुआं नी त्यांना फार त्रास होतो व अनेक होणार्या बिमारी पासून त्यांना जावे लागतात. म्हणून सरकार नि फ्री गैस सिलेंडर योजना महाराष्ट्र मध्ये काढली आहे.

Free LPG Gas Cylinder Yojana 2024 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा लेख वाचण्याचा सल्ला दिला जातो, त्या करिता हा लेख शेवट पर्यंत बघा अशी आमची विनंती आहे. या योजने मध्ये कोणते लाभ होणार, काय फायदे असतील, अर्ज कुठून करायचे, अर्ज प्रक्रिया कोणती अशे बरेच माहिती करीता दिलेली पोस्ट पूर्ण बघा. पुढे या लेख मध्ये तुम्हाला अर्ज करण्या करिता लिंक पण देण्यात आली आहे. ते लिंक चा वापर करुण तुम्ही या योजने मध्ये अर्ज करू शकता.

काय आहे? फ्री एलपीजी गैस सिलेंडर योजना २०२४? बघुया प्रत्यक्षात.

सरकार द्वारे देश च्या आर्थिक रूपांनी कमजोर असलेल्या कुटुंबाला मुफ्त मध्ये गैस सिलेंडर उपलब्ध करण्याचे उद्देश नि भारत सरकार द्वारा एलपीजी गैस सिलेंडर योजना ची सुरुवात करण्यात आली. या योजने नी जरुरमंद नागरिकांना फ्री मध्ये गैस सिलेंडर दिले जाईल. महाराष्ट्र सरकार द्वारे में २०१६ मध्ये योजने ची सुरुवात प्रथम चरण मध्ये झाली होती त्यानंतर Free LPG Gas Cylinder Yojana 2024 मध्ये दूसरा चरण सुरु केला आहे. या योजने मध्ये महिलांना चूल्हा चा वापर कमी करण्या मध्ये मदत होईल. योजने चा मुख्य नोडल मंत्रालय पेट्रोलियम व प्राकृतिक गैस मंत्रालय आहेत. २०२० मध्ये या योजने मध्ये ८ करोड़ सिलेंडर महिलांना देण्यात आले परंतु २०१९ मध्ये या योजनेला प्राप्त केले होते.

ही योजना सुरु करण्याचा मुख्य कारण म्हणजे महिलांना होणार्या त्रास पासून वाचवने व त्यांचे रक्षण करणे. योजने मधील लाभार्थी महिलांना गैस सिलेंडर रिफिल करण्यासाठी बीपीएल श्रेणी मधील सब्सिडी ची राशि प्रदान केली जाणार आहे. सरकार द्वारे या योजने मध्ये बीपीएल श्रेणी च्या वर्गातील महिलांना फ्री मध्ये गैस सिलेंडर दिले जात आहे. या मध्ये केवळ एक ही रेशन कार्ड वर एकच महिलाला लाभ दिला जाणार. जर कुटुंबा मध्ये जास्त महिला आहे तर त्यांचे रेशन कार्ड सुद्धा वेगळ लागणार. देशातील वर्तमान काळ मध्ये १०.३० करोड़ महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.

आणि अशे कुटुंब ज्या मध्ये लाभार्थी ची स्थिति कमजोर आहे किंवा ज्यांचा घरी गैस कनेक्शन नाही आहे. त्यांना गैस कनेक्शन करिता सरकार कडून १६००/- रुपये ची आर्थिक मदत केली जात आहेत. तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर दिलेल्या शर्ते पूर्ण करावी लागणार.

Free LPG Gas Cylinder Yojana 2024 Highlights

योजनेचे नाव काय?फ्री एलपीजी गैस सिलेंडर योजना महाराष्ट्र २०२४
कधी सुरु केलेली योजना?०१ मे २०१६
उद्देश कोणते?राज्यातील महिलांना मुफ्त मध्ये गैस कनेक्शन देणे
कोणाच्या माध्यमातुन सुरु केलेली योजना?पंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
लाभार्थी कोण? महाराष्ट्रातील महिला
श्रेणी काय?केंद्र सरकार व राज्य सरकार
संबंधित मंत्रालय?नोडल मंत्रालय पेट्रोलियम व प्राकृतिक गैस मंत्रालय
अर्ज प्रक्रियाOnline
Official Websiteयेथे क्लिक करा
Free LPG Gas Cylinder Yojana 2024

Click Here

Free LPG Gas Cylinder Yojana 2024 मधील लाभ

  • या योजने मध्ये अश्या कुटुंबा तील महिलांना लाभ दिला जाईल ज्यांची आर्थिक परिस्थिति कमजोर आहे व त्यांना सरकार तर्फे १६००/- रुपये म्हणून आर्थिक मदत करता दिले जाणार.
  • योजने मधील लाभार्थी महिलांना गैस सिलेंडर रिफिल करण्यासाठी बीपीएल श्रेणी मधील सब्सिडी ची राशि प्रदान केली जाणार.
  • ज्या महिलांच्या नावावर गैस कनेक्शन आहे किंवा गैस सिलेंडर घेतले आहेत, तर त्या महिलांच्या बैंक खात्या मध्ये मिळणारी राशि ट्रांसफर केली जाईल.
  • अर्थातच महिलांना स्वयंपाक बनवण्यासाठी एक स्वच्छ इंधन देऊन महिलांच्या सुरक्षा करता चालना देणे आहेत, ज्याने करुण त्यांचे रक्षण होईल. व त्यांचे स्वास्थ छान राहणार.
  • या योजने मध्ये ८ करोड़ सिलेंडर महिलांना देण्यात आले परंतु २०१९ मध्ये या योजनेला प्राप्त केले होते.
  • त्याच बरोबर लाभार्थी महिलांना या योजनेच्या अंतर्गत OMC कडून एलपीजी रिफिल आणि स्टोव्ह हे दोन्ही मुफ्त मध्ये दिले जाणार.
  • Free LPG Gas Cylinder Yojana 2024 मध्ये लाभ घेण्यासाठी महिला कडे गैसचे कनेक्शन नसले तर, त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाहीये.
  • देशातील राज्या मध्ये वर्तमान काळ मध्ये १०.३० करोड़ महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. पण जी महिला दारिद्र्य च्या रेषेखालील आपले जीवन व्यातीत करत आहे अशे महिला चा कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाईल.

फ्री एलपीजी गैस सिलेंडर योजना २०२४ चे अटी व शर्ते

  • सर्वप्रथम या योजनेस पात्र करिता महिलांची वय १८ वर्षा पेक्षा जास्त असावी.
  • या योजनेचा लाभ घेणे करीता गैस सिलेंडर चे कनेक्शन महिलांचे नावावर असणे गरजेचे असणार.
  • लाभार्थी महिला ला लाभ घेण्यासाठी कुटुंबातिल एकच रेशन कार्ड वर एकच महिला लाभ घेऊ शकणार.
  • या योजनेचा लाभ राज्यातील राहणारी महिलांना उपलब्ध आहेत.
  • जर कोणते कुटुंब आर्थिक रूप नी कमजोर आहे तर त्यांना EMI ची सुविधा उपलब्ध करुण दिले जाते.
  • या योजने मध्ये अर्ज करण्यासाठी काही महत्वपूर्ण कागदपत्रे आवश्यक असणारे ज्याची सूची खालील प्रमाणे दिली आहे.

फ्री एलपीजी गैस सिलेंडर योजना २०२४ मधील Important Documents

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • पैनकार्ड
  • मोबाइल नंबर
  • ई-मेल आयडी
  • रहिवासी पत्ता
  • पासपोर्ट साइज फोटो
  • उत्पन्ना चा दाखला इत्यादि आवश्यक आहेत.

फ्री एलपीजी गैस सिलेंडर योजना मध्ये ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

  • Free LPG Gas Cylinder Yojana 2024 मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदाराला अधिकृत वेबसाइट ला ओपन करावी लागेल.
  • Next ऑफिसियल वेबसाइट वर गेल्यावर तुम्हाला होम पेज दिसेल, त्या होम पेज वर क्लिक करुण ओपन करुण घ्या.
  • आता तिथे तुम्हाला Download Form चा आप्शन दिसेल त्यावर परत क्लिक करायचे आहे, आणि फॉर्म डाउनलोड करुण घ्यायचा आहे.
  • डाउनलोड झालेला फॉर्म ची प्रिंट काढून त्या मध्ये विचारले गेले सर्व आवश्यक माहिती भरायची आहे.
  • माहिती भरून झाल्यावर त्या मध्ये आवश्यक ते कागदपत्रे जोडावे लागणार.
  • पुढे तुमच्या घरच्या जवळ गैस एजेंसी जवळ जाऊन तो अर्ज जमा करायचे आहेत.
  • So, अश्या रितीने तुमचे ऑफलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होतील.

फ्री एलपीजी गैस सिलेंडर योजना मध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

  • Same Process तुम्हाला या मध्ये पण करावे लागेल. सर्वात आधी ऑफिसियल वेबसाइट वर जावे लागणार.
  • तिथे तुम्हाला Apply for new connection या पर्याय वर क्लिक करावे लागणार.
  • आता तुमच्या समोर रजिस्टrd कंपनी ची लिस्ट ओपन होईल.
  • त्या लिस्ट मध्ये तुम्हाला हवे त्या कंपनी चे गैस सिलेंडर चा चयन करू शकता.
  • त्यानंतर तुम्हाला त्या कंपनी मधील अधिकृत वेबसाइट वर रिडेरेक्ट केले जाणार.
  • सर्व आवश्यक माहिती भरून झाल्यावर सोबत कागदपत्रे अपलोड करुण फॉर्म सबमिट बटनावर क्लिक करुण घ्यायचे आहे.
  • अशा प्रकार नी तुमचे ऑनलाइन फॉर्म भरले जातील.

योजने बाबत महत्वाची टिप्पणी

अशा रितीने तुमचे ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही फॉर्म पूर्ण होतील. तुम्हाला पण या योजनेस लाभ घ्यायचा आहे तर दिलेल्या योजनेची लिंक वरुण अर्ज करूँ शकता. व तुमच्या जवळच्या गैस एजेंसी च्या ऑफिस मध्ये जाऊन फॉर्म भरू शकता. सोबतच तुम्हाला या योजनेची माहिती सविस्तर पणे सांगण्यात आली आहे. ज्या मध्ये भरपूर माहिती सांगितली आहेत.

कृपया तुम्ही सुद्धा लाभ घ्या आणि इतरालाही या योजने चा लाभ घेण्यास मदत करा. जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. सोबतच तुम्ही या योजनेची माहिती तुमच्या कुटुंब व मित्रां सोबत शेअर करा. आम्ही प्रयत्न करू की तुमच्या पर्यंत नवीनतम योजने माहिती घेऊन येऊ. पुढील योजने किंवा सरकारी नोकरी ची माहिती करीता आमच्या पेज ला भेट नक्की देत रहा.

धन्यवाद!!