Rojgar Hami Yojana Maharashtra 2024| या योजनेच्या अंतर्गत राज्यातील नागरिकांना मिळणार रोजगार; माहिती वाचून करा अर्ज| Apply Now | Best Yojana in Marathi|

Rojgar Hami Yojana Maharashtra 2024

Rojgar Hami Yojana Maharashtra 2024 : नमस्कार सर्व मित्रांनो, तुमचे आजची बातमी या पेज वर स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज अश्या योजने ची माहिती घेऊन आले आहो ज्यांनी राज्यातील नागरिकांना रोजगारचे उत्तम अवसर प्राप्त होईल. रोजगार हमी योजना ही केंद्र सरकार व राज्य सरकार ने सुरु केली आहेत. राज्यातील भागा मध्ये राहणारे नागरिकांना रोजगार प्राप्त व्हावे म्हणून ही योजने ची सुरुवात करण्यात आली. तर या लेख मध्ये आपण रोजगार च्या संबन्धित अशे बरेच माहिती सांगणार आहोत. त्या करीता तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत बघावे लागेल आणि या योजनेचा लाभ सुद्धा घ्यावे लागेल. चला मग सुरु करुया.

महाराष्ट्र राज्या मध्ये ग्रामीण व शहरी भागा मध्ये नागरिकांना रोजगारच्या समस्या पासून जावे लागतात. त्यांना भरपूर अडचणीचा सामना करावा लागतो. सोबतच खुप कष्ट पण घ्यावे लागतो. तरीही त्यांना कुठेही काम मिळत नाही त्या मुडे त्याचा परिणाम त्यांचा आर्थिकविकासा वर पडतो. नागरिकांच्या कुटुंबाला पण भरपूर समस्या चा सामना करावे लगतात. त्यांचे दैनंदिन जीवनात हे हालकिचे होतात. व कुटुंबा वर उपासमारीची वेळ येतो. नंतर त्यांचा समोर पैशाचा विचार पडतो. म्हणुनच हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्यातील केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी शासना तर्फे राज्या मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला.

Rojgar Hami Yojana Maharashtra 2024 काय आहे? बघा सविस्तर पणे.

या योजने Rojgar Hami Yojana Mahaarshtra 2024 च्या अंतर्गत बेरोजगार असणारे लाभार्थाना रोजगार मिळतो. सोबतच लाभार्थानां मिळणारी रक्कम थेट त्यांचा खात्यात जमा केली जाते. योजने द्वारे सरकार नागरिकांना उत्पन्नचा स्त्रोत निर्माण करुण देते. या योजने मुडे १०० दिवसा पर्यंत रोजगार चे काम केंद्र सरकार देते व नंतर रोजगार ची हमी राज्य सरकार यांचा कडून दिले जातात. या सोबत गरीब कुटुंबाला नवीनतम रोजगारचे अवसर प्राप्त होते. रोजगार हमी योजना याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे ही म्हणतात. या योजने तर्फे ज्या नागरिकांना कामाची गरज असते असे नागरिकांना मदत करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहेत.

या मध्ये लाभार्थी स्व:तचे व्यवसाय चांगल्या प्रकाराणी करू शकते आणि एक नवीन अर्थव्यवस्था बनवू शकते. रोजगार हमी योजने मध्ये रोजगारा व्यतिरिक्त मजुरांना अन्य सुविधांचा देखील लाभ दिला जातो. आणि सोबत नागरिकांना रोजगार देऊन आत्मनिर्भर बनविणे. ग्रामीण भागातील असलेल्या लाभार्थीनां कुशल कामाची मागणी केल्यावर काम उपलब्ध करुण देणे पण या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, पुढील भागा मध्ये आपण पाहणार आहोत की या योजने Rojgar Hami Yojana Mahaarshtra 2024 मधील लाभ, वैशिष्ट्ये, फायदे, पात्रता व रोजगार हमी योजने करता अर्ज कसा करावा इत्यादि माहिती जाणून घेण्या साठी पुढील माहिती व्यवस्थित बघा.

रोजगार हमी योजना २०२४ बद्दल Details & Highlights

योजनेचे नावरोजगार हमी योजना महाराष्ट्र २०२४
लाभ कोणते?ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करणे.
लाभार्थी कोण?राज्यातील ग्रामीण भागातील नागरिक
कोणाच्या द्वारे सुरु केलेली योजना?केंद्र सरकार आणि राज्य सरकार
सुरु कधी करण्यात आली?१९७७
विभाग कोणते?नियोजन विभाग, महाराष्ट्र द्वारे
उद्देश काय?राज्या मध्ये असणारे बेरोजगारी नागरिकांना रोजगार उपलब्ध करुण देणे.
अर्ज प्रक्रिया?ऑफलाइन / ऑफलाइन द्वारे
अधिकृत वेबसाइट (Official Website)https://mahaegs.maharashtra.gov.in
Rojgar Hami Yojana Maharashtra 2024

Click Here

रोजगार हमी योजना महाराष्ट्र २०२४ चे Benefits
  • Rojgar Hami Yojana Maharashtra 2024 मध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना किंवा लाभार्थ्यांना रोजगार चे नवनवीन संधी उपलब्ध करुण देणे आहे.
  • या योजने द्वारे ग्रामीण भागा मध्ये मजुरांना आर्थिक मदत होई पर्यंत त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • या योजने तर्फे जर नागरिकांना रोजगार प्राप्त झाला नाही तर अश्या परिस्थिति मध्ये त्यांना दैनंदिन मजुरीचा २५% हिस्सा बेरोजगारी म्हणून दिला जाईल.
  • सोबतच नागरिकांना कामाचे ठिकाण ५ किलोमीटर पेक्षा जर जास्त असणार तर त्यांना प्रवास भाडे १०% जास्त दिला जाणार.
  • या योजने च्या अंतर्गत नागरिकांना कोणते ही काम सरकार कडून दिले जाणार, जसे की – जमिनीत फळ झाडाची लागवड करणे, सरकारी इमारत आवारात वृक्षारोपण करणे, मातीपासून शेत बांधबंधिस्ती करणे, माती पासून बांध तयार करणे इत्यादि कामे दिले जाणार.
  • ग्रामीण भागा मध्ये गरीब कुटुंबाला रोजगार मिळवून देण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे व त्यांना स्व:तचा पायावर उभे करणे.
रोजगार हमी योजना महाराष्ट्र २०२४ चे Advantages
  • या योजने च्या अंतर्गत काम मागणार्या नागरिकांना शासना मार्फत रोजगार उपलब्ध करुण दिला जाणार.
  • लाभार्थी व नागरिकांना अकुशल रोजगार पुरविला जाईल.
  • आर्थिक दृष्टया नि फसलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार.
  • महाराष्ट्र सरकार तर्फे Rojgar Hami Yojana Maharashtra 2024 ची सुरुवात २००५ रोजी करण्यात आली होती, त्यानंतर २००८ मध्ये योजनेला केंद्रात लागू करण्यात आले.
  • या योजने मध्ये लाभार्थानच्या मदतीमुडे ग्रामीण क्षेत्रा मधील उत्पादक मालमत्तेची निर्मिती केली जाणार.
  • याचा बरोबर सुद्धा ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व जमातीच्या महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी या योजनेची आर्थिक मदत केली जाईल.
  • या योजने मध्ये राज्य सरकारचे ध्येय जाणून घेण्यासाठी स्थलांतरण मध्ये कमी करणे आहेत.
रोजगार हमी योजने मध्ये लाभार्थांचे पात्रता काय? (Eligibility)
  • सर्वात आधी या योजने चा लाभ घेण्या करिता नागरिक १२ वी पास असावा. आणि जर नागरिक १२ वी पास नसणार तर तो या योजनेस पात्र असणार नाही.
  • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण क्षेत्रा मध्ये राहणारे बेरोजगार नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार.
  • Rojgar Hami Yojana Maharashtra 2024 मध्ये अर्ज करणारा नागरिक १८ वर्ष किंवा जास्त असणे अनिवार्य आहे.
  • या योजनेचा लाभ घेणारा नागरिक महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे गरजेचे आहे.
  • शेवट म्हणजे अर्जा सोबत लागणारे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे, जे की पुढील प्रमाणे सांगण्यात आले आहेत.
योजने मध्ये अर्जा करिता लागणारे आवश्यक Documents
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड ग्रामीण भागा मध्ये राहण्याचे रहिवासी दाखला
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट फोटो
  • जातीचे प्रमाण पत्र
  • मोबाइल नंबर
  • वार्षिक उत्पन्न

रोजगार हमी योजने मध्ये ऑनलाइन अर्ज कसे करावे? जाणून घेऊया|

  • इच्छुक नागरिक असलेले या योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
  • आता अधिकृत वेबसाइट ओपन झाल्यावर तुम्हाला Home Page चा आप्शन दिसणार, त्या वर क्लिक करावे लागणार.
  • Next तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन चा पर्याय दिसेल त्या वर परत क्लिक करायचे आहे.
  • त्या नंतर तुमच्या समोर Rojgar Hami Yojana Maharashtra 2024 चा फॉर्म ओपन होईल, त्या मध्ये तुमच्या शी संबंधित सर्व माहिती भरायची आहे.
  • आता माहिती भरून झाल्यावर आवश्यक कागदपत्रे जोडावे लागणार.
  • सर्व फॉर्म भरून झाल्या नंतर तुम्हाला Send Option वर क्लिक करावे लागेल.
  • नंतर तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबर वर एक ओटिपी नंबर येईल, तो ओटीपी नंबर टाकायचे आहे.
  • पुढे अर्जदाराला यूजर आयडी व पासवर्ड टाकावे लागणार.
  • सर्व नीट झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
  • तर अश्या रितीने तुमचे ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होतील.

रोजगार हमी योजना महाराष्ट्र २०२४ च्या अंतर्गत मिळणारे कार्या चे लिस्ट

  • सिंचन विहिरीचे काम
  • लाभासाठी गटारे बांधने
  • लहान पाझर तलाव बांधने
  • शौचालय बांधकाम करणे
  • शाळा करिता मल्टी यूनिट शौचालय चे बांधकाम करणे
  • माती मुरुम रस्ता तयार करणे
  • खेडाचे क्रिडागण बांधने
  • फळ वृक्षांची जमिनीवर एकत्रित वृक्षारोपण करणे
  • जमिनीवर बेंच बांधनेस्वच्छ तलाव बांधने व करणे
  • झाडे लावणे
  • रस्त्यावरचे सामान उचलने
  • विहीर तयार करणे
  • रस्ते स्वच्छ ठेवणे
  • जानवर करता निवारा तयार करणे
  • रस्ता देखभाल व दुरुस्ती करणे
  • चक्रिवादळ पासून संरक्षणासाठी निवारा तयार करणे
  • घराचे बांधकाम करणे
  • दागदापासून बांध तयार करणे
  • पडीक जमीन जमिनीचा विकास करणे
  • जल कोर्स बांधने
  • आजू बाजुच्या परिसर स्वच्छ ठेवणे
  • पडीक जमिनीत वृक्ष लावणे
  • एकत्रित फळबाग लावणे
  • शेती विषयक झाडाची लागवड
  • सिंचन विहिरा साठी कठडा बांधने

रोजगार हमी योजने च्या अंतर्गत नागरिकांकरिता जॉब कार्ड काढण्याची प्रक्रिया

(१) नागरिकाला या Rojgar Hami Yojana Maharashtra 2024 च्या अंतर्गत जर जॉब कार्ड काढायचे असेल तर त्यांना सर्वात आधी जवळ च्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जावे लागणार.

(२) आता ग्रामपंचायत च्या कार्यालयातून अधिकारी कडून या योजनेचा अर्ज घ्यावे लागणार.

(३) पुढे अर्जा मध्ये विचारले गेले सर्व माहिती नागरिकांना भरून घ्याची आहे.

(४) माहिती भरून झाल्यावर सोबत कागदपत्रे ची झेरोक्स लावायची आहे.

(५) त्यानंतर तुमची सर्व माहिती योजनेच्या अधिकृत वेबसाइट वरभरली जाणार.

(६) आणि नंतर तुम्हाला जॉब कार्ड दिले जाणार.

योजने बद्दल इतर माहिती

तर मित्रांनो, तुम्हाला पण या योजने मध्ये सहभागी व्हायचा असेल तर तुम्ही सुद्धा या योजने मध्ये अर्ज करू शकता. किंवा तुमच्या ग्रामीण भागातील असणारे नागरिकांना या योजने बाबत माहिती देऊ शकता. जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. पुढील असेच नवीनतम योजने किंवा भरती च्या माहिती करीता आमच्या पेज ला भेट देत रहा.

धन्यवाद!!