PM Modi Yojana List 2024| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी योजना २०२४| पाहा सर्व शासकीय योजनेची माहिती, वाचा सविस्तर माहिती| Best Yojana List| Apply Online Now |

PM Modi Yojana List 2024 in Marathi

PM Modi Yojana List 2024 : नमस्कार सर्वां मित्रांनो, तुमचे आजची बातमी या पेज वर मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण आज अश्या योजने ची माहिती सांगणार आहोत जे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरीबांच्या कल्याण साठी गेल्या काही वर्षा पासून नवीन योजना राबवल्या आहेत. आणि या सर्व योजनेचा लाभ अनेक देशातील गरीब कुटुंबातील सदस्य ला लाभला आहे. तर आपण आज बर्याच योजने ची माहिती या लेख मध्ये सविस्तर पणे पाहणार आहोत. चला तर मग सविस्तर सहित योजनेची सुरुवात करुया.

आज आपण मोदी सरकारच्या सर्वात लोकप्रिय असलेल्या अनेक योजना बाबत चर्चा करणार आहोत. सोबतच या योजनेचा नागरिकाला किती फायदा झाला आहे व लाभ किती झाला आहे या सर्वा बाबत माहिती पाहुया. आपल्या देशातील पंतप्रधान मोदी नी त्यांचा ७३व्या वाढदिवसा निमित्त पीएम विश्वकर्मा योजना काढण्यात आली आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी करागिराच्या कल्याणासाठी योजनेची सुरुवात केली आहे. ज्याचा लाभ सर्व सामान्य नागरिकांना होत आहे. या बरोबर महिला करिता योजना, मुलीं करिता योजना अशे बरेच योजना प्रधानमंत्री मोदी यांनी राबवल्या आहेत. PM Modi Yojana List 2024 मध्ये नागरिकांना अशे योजनेचे लाभ होणार त्या बाबत संदर्भात सांगण्यात आले आहेत.

चला पाहुया की मोदी यांचा कोणत्या योजनेनी गरीबांला आर्थिक सहायता झाली आहे. गेल्या ९ वर्षी पूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी भरपूर योजने ची सुरुवात करुण लोकांना जगण्याचा आधार दिला आहे. आणि लॉकडाउन च्या काळात प्रधानमंत्री मोदी यांनी अन्न वाटुन गरीबाला मदत केली आहे. या योजने मध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, आयुष्यमान भारत योजना, जन धन योजना, अटल पेंशन योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना, प्रधानमंत्री गती शक्ति योजना अशे बरेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Modi Yojana List 2024) नी सुरु केलेल्या योजना पाहुयात.

प्रधानमंत्री मोदी योजनेची लिस्ट, बघुया सविस्तर पणे.

  • प्रधानमंत्री आवास योजना २०२४ (PAY)
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना २०२४ (PGKAY)
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना २०२४ (PSVY)
  • आयुष्यमान भारत योजना २०२४ (ABY)
  • जनधन योजना २०२४ (JDY)
  • अटल पेंशन योजना २०२४ (APY)
  • किसान क्रेडिट कार्ड योजना २०२४ (KCCY)
  • प्रधानमंत्री गति शक्ति योजना २०२४ (PGSY)
PM Modi Yojana List 2024

येथे क्लिक करा

१) प्रधानमंत्री आवास योजना २०२४ (PAY)

प्रधानमंत्री आवास योजने च्या अंतर्गत प्रधानमंत्री मोदी यांनी लोकांना घर बांधून दिले जात आहेत. पंतप्रधान मंत्री मोदी यांनी तिसर्यांदा शपथ घेतांना असे निर्णय घेतले आहे की आता PM Modi Yojana List 2024 च्या अंतर्गत ३ कोटी घर बांधण्यावर हे मत दर्शवण्यात आले आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थांना घर बांधून दिले जाताय किंवा आर्थिक प्रकाराची मदत केली जात आहेत. गरीबां पासून ते मध्यम वर्गीय पर्यंत असलेले नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे म्हणून ही योजना प्रधानमंत्री मोदी यांनी काढली आहे. या बरोबर घरा सोबतच शौचालय, वीज, नळ जोडणी अशे बरेच सुविधा दिले जाणार. जर तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर दिलेली लिंक वापर करुण या योजने मध्ये अर्ज करू शकता. अर्ज करण्या करिता http://pmaymis.gov.in या संकेतस्थळला भेट द्या.

२) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना २०२४ (PGKAY)

महाराष्ट्र राज्या मध्ये केंद्र सरकार ने १ जानेवारी २०२४ पासून ते पुढील ५ वर्षा पर्यंत ही योजना गरीब नागरिकां करिता लागू केलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत पीएम मोदी यांनी बैठक मध्ये असा निर्णय घेतला आहे की आता ८१.३५ कोटी लाभार्थांना मोफत अन्न धान्य (गहू, तांदूळ, भरडधान्य) देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा (PM Modi Yojana List 2024) मुख्य कारण म्हणजे देशातील गरीब कुटुंबातील नागरिकांना ८१.३५ कोटी अन्न आणि पोषण सुरक्षा पुरवने आहे. आणि हे ५ वर्ष पर्यंत मोफत मध्ये अन्नधान्य देण्यासाठी अंदाजे खर्च ११.८० लाख कोटी रू. महाराष्ट्रातील केंद्र सरकार यांना येणार आहे. या सोबतच अर्थव्यवस्थेला चालना देऊन शेतकर्याला फायदा करणे या योजनेचा उद्देश आहे. पात्र लाभार्थी अर्ज करण्यास तुम्ही तुमचे जवळ चे जिल्हा कार्यालयात विचार विमर्श करू शकता.

३) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना २०२४ (PSVY)

नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये ही योजनेची सुरुवात केली होती. आजच्या काळात विमा असणे खुप गरजेचे आहे. कारण देशभरा मध्ये लोकसंख्या वेगाने वाढत आहे. त्याकरता सरकार तर्फे गरीब कुटुंबातील असणारे नागरिकां साठी ही योजना घेऊन आले आहेत. केंद्र सरकार द्वारे ही योजना सुरु करण्यात येत आहेत. आणि आता पर्यंत भरपूर लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. प्रधानमंत्री (PM Modi Yojana List 2024) सुरक्षा विमा योजना ही भारत सरकारची अपघात विमा पॉलिसी आहे. या पॉलिसी च्या अंतर्गत अपघात झाल्यास किंवा मृत्यु झाल्यास क्लेम करता येते. सोबतच मृत्यु किंवा पूर्णत अपंग झाल्यास २ लाख आणि अंशत अपंग आल्यास १ लाख रू. ची विमा रक्कम दिली जाते. मित्रांनो, तुम्हाला पण जर या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर या https://www.jansuraksh.gov.in संकेतस्थळला भेट द्या.

४) आयुष्यमान भारत योजना २०२४ (ABY)

आयुष्यमान भारत योजना ही भारत सरकार ची एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजने मध्ये गरजू व गरीब लोकांना मोफत मध्ये सेवा उपलब्ध करुण देणे आहे. मुख्य म्हणजे या योजनेचा लाभ देशातील बीपीएल कार्ड धारकांना होणार आहे. आणि ते पण अश्या कुटुंबाना शासना कडून ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मोफत देण्यात येणार आहेत. जर नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांचा जवळ आयुष्यमान योजनेचे आयुष्यमान गोल्ड कार्ड असणे आवश्यक आहे. या योजने द्वारे अनेक गंभीर आजारांवर मोफत उपचार केले जाऊ शकतात. सोबतच त्यांचा आजारांवर जे खर्च केला जाणार ते शासना तर्फे केला जाणार आहे. या योजने मध्ये नागरिकांना कुठल्याही प्रकारचे प्रिमियम भरावे लागत नाही.

५) जन धन योजना २०२४ (JDY)

पंतप्रधानमंत्री मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना ची सुरुवात केली होती आणि या योजनेचा लाभ देशातील गरीब कुटुंबाला घेता यावे म्हणून ही योजनेची ची सुरुवात करण्यात आली. या योजने च्या अंतर्गत देशातील गरीब लोकांना बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडता येईल आणि त्यांना शून्य शिल्लक वर बैंका मध्ये खाते उघडने शक्य होईल. संपूर्ण देशा मध्ये ४२ कोटी ५५ लाखांहुन अधिक जनधन खाती उघडण्यात आलेली असून त्यांना प्रधानमंत्री (PM Modi Yojana List 2024) जनधन योजने अंतर्गत जीवन विमा संरक्षण दिले जात आहे.

त्यामुळे देशातील सर्व नागरिक बैंकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकणार आहेत. या योजने मुडे गरीब लोकांना आर्थिक सेवा सहज मिडू शकतील. तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ पण सहज पणे थेट खात्यांमध्ये मिडू शकते. अधिक माहिती करीता जन धन योजनेचा या https://pmjdy.gov.in संकेतस्थळला भेट द्या.

6) अटल पेंशन योजना २०२४ (APY)

अटल पेंशन योजना ही पंतप्रधानमंत्री मोदी यांनी वृद्धाकाळात त्यांचा अंतर्गत पेंशन देण्यास ही योजना सुरुवात करण्यात आली. आजच्या काळात जीवन जगने खुप कठिन होऊन गेले आहेत. कारण सर्वसाधारण नागरिकांला त्यांची परिस्थिति सुधारन्या करिता खुप कष्ट व मेहनत घ्यावी लागते. परंतु त्याहून काही नागरिक सफल होतात. तर या सारख्या परिस्थिति ठेवून भारत सरकार ने अटल पेंशन योजना राबवली आहे. ज्या मध्ये नागरिकाला त्यांचा वयाचा ६० व्या वर्षा पासून ते प्रत्येक महिन्याला त्यांना रुपये १०००/- ते ५०००/- पर्यंत पेंशन मिळणार आहे. या योजने मध्ये १८ ते ४० वयोगटातील सर्व नागरिक पात्र असणार. अर्ज करण्यास इच्छुक नागरिकांनी या india.gov.in संकेतस्थळला भेट द्यावी.

७) किसान क्रेडिट कार्ड योजना २०२४ (KCCY)

देशातील शेतकर्या करता वार्षिक उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकार सतत प्रयत्नशील असून यासाठी अनेक योजना राबवत असते. प्रत्येक किसान आपल्या शेती करता अनेक मेहनत करत असतो. तरीही त्यांना काही फळ मिळत नसतो. म्हणून केंद्र सरकार ने सुरु केलेल्या किसान क्रेडिट कार्ड करता ४% व्याजदर वर शेतकर्यांना कर्ज देण्याचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे त्याच व्याजदारांनी कर्ज उपलब्ध होतात. सोबतच या योजने मध्ये शेतकर्यांना शेतीसाठी लागणारे आर्थिक भांडवल उपलब्ध करुण देते. वेळवर कर्ज उपलब्ध करुण देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश केंद्र सरकार चे आहे. देशातील शेतकर्यांचे उत्पन्न मध्ये वाढ करणे व त्यांना कुठल्याही अडचणीचा सामना करावे लागेल नाही या करता केंद्र सरकार ने किसान क्रेडिट कार्ड ही योजना सुरु केलेली आहेत. अधिक माहिती करिता या pmkisan.gov.in संकेतस्थळला भेट द्या.

८) प्रधानमंत्री गति शक्ति योजना २०२४ (PGSY)

या योजने च्या अंतर्गत बांधकामा मुडे येणारे सर्व अडथडे दूर केले जातील. या सोबतच देशातील कोत्याही काम अडथडयामुडे सुरु असतील. या योजनेनी नागरिकांना रोजगारचे नवीन असवर प्रदान केले जाईल व लोकांच्या प्रवासाचा वेळकमी होईल. प्रधानमंत्री गति शक्ति योजना च्या तहत वर्ष २०१९ मध्ये सुरु केलेली ११० लाख करोड़ रू. ची संरचना केली जाईल.

About Conclusion

महाराष्ट्रातील पंतप्रधानमंत्री मोदी यांनी अश्या बर्याच योजनेची सुरुवात गेल्या ८ वर्षी पूर्वी काढली आहे. आणि या योजनेचा लाभ भरपूर कुटुंबाचे नागरिकाला लाभले आहे. समोर पण अशी आशा करते की आपल्या देशातील प्रधानमंत्री अजुन बर्याच नवीनतम योजना घेऊन येतील ज्यांनी करोडो लोकांचे भविष्य उज्वल केले आहेत.

तुम्ही सुद्धा या रिक्त योजनेचे लाभ घ्या आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा लाभ घेण्याकरिता प्रेरित करा. पुढील भागात नवीनतम योजने करिता आमच्या आजची बातमी या पेज ला नक्की भेट द्या.

Thank You!!