Panvel Municipal Corporation Recruitment 2024
Panvel Municipal Corporation Recruitment 2024 : पनवेल महानगरपालिका मध्ये MBBS / DNB असलेले विद्यार्थी किंवा उमेदवारा करिता भरती ची जागा काढण्यात आलेली आहे. पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांची घोषणा करण्यात आलेली आहेत, तर पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सोबतच ही भरती मुलाखती (Interview) द्वारे घेण्यात येणार आहे. तरीही जे पात्र व इच्छुक कैंडिडेट्स असतील त्यांनी लवकरात लवकर या भरती मध्ये अर्ज करावा कारण त्यांचा करता ही सुवर्ण संधी आहे. त्यांनी या मुलाखतीस मध्ये उपस्थित राहून नोकरीची संधी नक्की घ्यावी. या भरती च्या संदर्भात तुम्हाला खाली संपूर्ण माहिती मिळेल. त्या करिता हा लेख शेवट पर्यंत पाहा.
Panvel Municipal Corporation Recruitment 2024 मध्ये अर्ज करण्याची पद्धत मुलाखती द्वारे आहे. त्या करिता सर्व उमेदवारांनी या मुलाखती मध्ये उपस्थित राहून या संधीचा लाभ घेऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला पनवेल महानगरपालिका नोकरी २०२४ साठी आवश्यक असलेल्या सर्व आवश्यक माहितीसह या नोकरी करता अर्ज करावा लागेल. पनवेल महानगरपालिका भरती २०२४ मध्ये “वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ञ, ENT विशेषज्ञ” या रिक्त पदांवर भरती निघाली आहे. आणि या मध्ये एकुण २२ रिक्त जागा उपलब्ध करण्यात आली आहेत. या दिलेल्या पदांसाठी नोकरीचे स्थान पनवेल येथे आहे. जे कोणी पात्र कैंडिडेट्स असतील ते या भरती मध्ये अर्ज करू शकते.
या भरती ची जागा भरण्यासाठी जाहिरात दिलेल्या नियम व अटीनुसार तसेच पदांनुसार योग्य ती चांगले शैक्षणिक पात्रता धारण करणार्या गुनवंत उमेदवारां साठी मुलाखती आयोजित करण्यात आले आहेत. तर इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखे पर्यंत अर्ज करू शकते. खाली भरती (Panvel Municipal Corporation Recruitment 2024) च्या संदर्भात आणखी काही महत्वाची माहिती सांगण्यात आली आहे, जसे की मुलाखती कधी आहे?, कोणत्या पोस्ट करिता जागा निघाली आहे?, शिक्षणाची आवश्यकता काय आहे? इत्यादि ची माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. कृपया खालील माहिती काळजीपूर्वक वाचा ज्यामध्ये वयोमर्यादा, पगार इत्यादि चा समावेश आहे. सोबतच उमेदवाराला या भरती मध्ये अर्ज करताना कुठल्याही प्रकारची अडचन येत असेल तर ते दिलेल्या लिंक वरुण अर्ज करू शकते.
Panvel Municipal Corporation Recruitment 2024 मध्ये अर्ज करताना हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की भरती ची जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर तुम्हाला या मध्ये अर्ज करायचे आहे. आणि या भरती मध्ये अर्ज करण्याची शेवट ची तारीख 4th September 2024 आहे. सोबतच या तारख्या नंतर आलेले कुठल्याही प्रकारचे अर्ज घेतले जाणार नाहीत, ते अर्ज रद्द केले जाणार. म्हणूनच तारीख लक्षात ठेवून अर्ज करावा. अर्जदार या भरती मध्ये रिक्त जागा किंवा रिक्त पदांसाठी फॉर्म भरायला पात्र असेल तर ते ऑफलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकता. हे देखील अर्जदारांनी भरती च्या संबंधित सरकारी नोकरीची अधिसूचना या वेबसाइट द्वारे बघू शकता.
पनवेल महानगरपालिका भरती २०२४ Details
एकुण पदांचे नाव (Total Posts Name) | वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ञ, ENT विशेषज्ञ |
एकुण पदांची संख्या (Total Vacancy No.) | एकुण २२ रिक्त जागा |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) | (१) वैद्यकीय अधिकारी -: एमबीबीएस आणि सोबत अनुभव पण आवश्यक आहे. (२) मानसोपचार तज्ञ -: एमबीबीएस व मानसोपचार मध्ये एमडी आणि अनुभव सुद्धा अनिवार्य आहेत. (३) ENT विशेषज्ञ -: एमएस ईएनटी / डीएनबी |
वेतनश्रेणी (Pay Scale) | (१) वैद्यकीय अधिकारी -: रू. ६०,०००/- प्रतिमाह (२) मानसोपचार तज्ञ -: Per पेशेंट रू. १००/- (३) ENT विशेषज्ञ -: Per पेशेंट रू. १००/- |
नोकरीचे ठिकाण (Job Location) | पनवेल (मुंबई) |
वयाची अट (Age Limit) | ७० वर्षे पर्यंत |
निवड प्रक्रिया (Selection Process) | मुलाखती (Interview) द्वारे |
मुलाखतीचा पत्ता (Interview Address) | Panvel Mahanagarpalika Vaidyakiy Arogya Vibhag Devale Talavahcya Samor, Panvel-410206 |
अर्जाची अंतिम तारीख (Last Date for Application) | ०४ सप्टेंबर २०२४ |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | येथे क्लिक करा |
Panvel महानगरपालिका (Panvel Municipal Corporation 2024)
मित्रांनो तुम्हाला माहिती काय महानगरपालिका (Panvel Municipal Corporation Recruitment 2024) नगर निगम, शहर निगम किंवा नगर सभा हे भारतातील स्थानिक प्रशासन असते. हे १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी क्षेत्राचे व्यवस्थापन करते. भारतातील विविध शहरांमध्ये वाढती लोकसंख्या आणि शहरी करण्यास आवश्यकता आहे. ही स्थानिक संस्था राज्य सरकार कडून मालमत्ता कर आणि निश्चित अनुदान गोळ करुण आरोग्यसेवा, शैक्षणिक संस्था, घरबांधणी इत्यादि च्या संबंधित सेवा पुरविण्यासाठी काम करते.
पनवेल महानगरपालिका भरती ची संपूर्ण माहिती वर सांगण्यात आली आहे, कृपया ते नीट वाचावी. या भरती मध्ये वैद्यकीय अधिकारी करिता १९ जागा रिक्त आहेत, मानसोपचार तज्ञ करिता ०२ जागा रिक्त आहेत आणि ENT विशेषज्ञ करिता ०१ जागा उपलब्ध करण्यात आले आहेत. अर्थात या भरती मध्ये उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासणी करावी आणि नंतर या मध्ये अर्ज करावा.
Panvel Municipal Corporation 2024 बद्दल टिप्पणी
या भरती मध्ये अर्ज करण्याकरिता सर्व उमेदवारां कडे डिग्री असणे गरजेचे आहे. कारण डिग्री असलेले छात्र या मध्ये पात्र असतील. तसेच येथे नवीनतम नोकरी प्रकाशित करण्यात आली आहे. वर दिलेल्या तक्त्या मध्ये नमूद केल्या प्रमाणे पात्रता असलेले अर्जदार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरती (Panvel Municipal Corporation Recruitment 2024) प्रक्रिया मध्ये स्वास्थ असलेले उमेदवार अर्ज करू शकते. विद्यार्थाना या भरती करता विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे किंवा विधी शाखेची पदवी असल्यास विद्यार्थाना प्राधान्य दिले जाणार. जे विद्यार्थी या भरती मध्ये अर्ज करण्यास पात्र असतील ते येथे लवकरात लवकर येथे अर्ज करू शकतात.
अर्ज करण्या पूर्वी विद्यार्थीनां विनंती आहे की पूर्ण माहिती नीट वाचा आणि मगच अर्ज करा. पुढील माहिती खालील प्रमाणे आहेत. य भरतीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती प्रक्रिये करता जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार जर या भरती मध्ये नोकरीच्या शोधात असेल तर येथे अर्ज करण्या करिता चांगली संधी आहे, कारण या मध्ये उमेदवारां किंवा पात्र असलेले अर्जदार करता नवीन नोकरी प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्हाला पण अस वाटत असेल की या भरती मध्ये सहभागी झाले पहिजेल तर तुम्ही सुद्धा या भरती मध्ये अर्ज करू शकता. आणि या भरती मध्ये सामिल होऊन तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.
भरती मध्ये अर्ज कसा करावा? बघा संक्षिप्त मध्ये.
- सर्वात आधी निघालेल्या भरती करता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- मुलाखती मध्ये उपस्थित होण्यापूर्वी सोबत लागणारे कागदपत्रे आवश्यक आहे.
- मुलाखती मध्ये उपस्थित राहण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर Interview घेण्यात येईल.
- सोबतच एमबीबीएस ची डिग्री असणे अनिवार्य आहे.
- Interview ची लास्ट तारीख ०४ सप्टेंबर २०२४ आहेत.
- मुलाखती कोणत्याही पद्धति ने होऊ शकते, जसे की तोंडी किंवा मौखिक पद्धति ने.
- सोबतच अधिक माहिती करीता तुम्ही या भरती च्या ऑफिसियल वेबसाइट ला भेट देऊ शकता.
पनवेल महानगरपालिका भरती ची इतर माहिती
कृपया वर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा ज्यामध्ये किमान शिक्षणाची माहिती, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती समावेश आहे. या मध्ये उमेदवार किंवा विद्यार्थी रिक्त जागा आणि नोकरी करता आताच अर्ज करू शकते. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मुंबई यांचा आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. (Panvel Municipal Corporation Recruitment 2024) या भरती प्रक्रिये करता जाहिरात सोबत अन्न देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार जर या भरती मध्ये नोकरीच्या शोधात असेल तर येथे अर्ज करण्या करिता चांगली संधी आहे, कारण या मध्ये नवीन नोकरी प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवार किंवा विद्यार्थी ला फक्त त्यांची पात्रता तपासण्याची गरज आहे.
आपण आपल्या जवळच्या परिसरात बघतो की अशे बरेच लाभार्थी आहे ज्यांचे शिक्षण चांगल्या स्तिथि मध्ये झाले आहे पण त्यांना सुद्धा नोकरी ची संधी मिळत नाही कारण की आजच्या काळात नोकरी मिळने खुप अवघड होऊन गेले आहे. प्रत्यक्षात बघितले गेले तर आज नोकरी सोडून लाभार्थी व्यवसाय करू लागले आहेत. पण आपल्या देशातील काही नागरिक अशे आहे जे मेहनत करुण रोजगारची संधी प्राप्त करते. तुम्ही सुद्धा करू शकता त्या करिता तुम्हाला खुप मेहनत करावी लागेल आणि या भरती मध्ये अर्ज पण करावे लागणार. तसेच आमच्या सोबत जुडून राहण्या बाबत आजची बातमी या पेज ला नक्की भेट द्या.
कैंडिडेट्स ला सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिराती चे काळजीपूर्वक वाचन करुण शैक्षणिक अहर्ता, अनुभव, इतर पात्रता इत्यादि बाबत तपासून घ्याव्यात आणि त्या नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. आजची बातमी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ति व संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून किंवा संपर्क केला जात नाहित. इथे फक्त योजना, सरकारी योजना, कृषी योजना व जॉब भरती चे माहिती दिली जाते. सोबतच आशा करते की तुम्हाला हा लेख नक्की आवडेल.
धन्यवाद!!